आमच्या कारखान्याचे यूनिट क्र. 1,2 व 4 ची हंगाम 2014-15 व 2015-16 मधील उत्पादित एम-30 / एस – 30 ग्रेडची पांढरी शुभ्र दाणेदार साखर विक्री करायची असून, सर्व घाऊक साखर परवानाधारकांकडून साखर विक्री टेंडर्स मागविण्यात येत आहेत. तरी सर्व घाऊक परवानाधारक व्यापार्यांनी खालील निश्चित केलेल्या ठिकाणी व वेळी प्रत्यक्ष हजर राहावे व साखर टेंडर सादर करावेत.
टेंडर तारीख | वार | वेळ | ग्रेड | ठिकाण |
---|---|---|---|---|
05/10/2016 | बुधवार | सायं. 7.00 वा | एम-30 / एस – 30 | हॉटेल गोदावरी, आय. टी. आय. समोर, नांदेड. |
07/10/2016 | शुक्रवार | |||
10/10/2016 | सोमवार | |||
13/10/2016 | गुरुवार | |||
17/10/2016 | सोमवार | |||
20/10/2016 | गुरुवार | |||
24/10/2016 | सोमवार | |||
27/10/2016 | गुरुवार |
नोट : टेंडर तारखेमध्ये काही अपरिहार्य कारणास्तव बदल झाल्यास अथवा टेंडर रद्द झाल्यास पुढील टेंडरची तारीख आपणास वेळीच कळविण्यात येईल.
अटी व शर्ती :
- टेंडर सोबत प्रती क्विंटल रु.100/- साखर खरेदीपोटी डिपॉजिट रोख/डीडी द्वारे भरणा करावा लागेल.
- मंजूर झालेली पोती दिलेल्या मुदतीत उचलणे आवश्यक आहे.
- इतर शर्ती व अटी टेंडर फॉर्ममध्ये नमूद केल्याप्रमाणे राहतील.
- टेंडर स्वीकारण्याचा अगर नाकारण्याचा अधिकार कारखान्याचे व्यवस्थापनाने राखून ठेवला आहे.
एस. आर. पाटील कार्यकारी संचालक |
कैलाश राधाकिशन दाड उपाध्यक्ष |
गणपतराव एस. तिडके अध्यक्ष |
Sugar sale Tender Dated 05/10/2016
at 7.00 p.m. in Godavari Lodge, Nanded,
Today Sale Quantity Season 2015-16, S-30 Grade
Unit No.2 Dongarkada : 10000 qtls.
Unit No.4 Hadgaon : 22000 qtls.
against deposit Rs.100/- per qtls.
Payment date : 15.10.2016
Lifting Date : 18.10.2016
Please submit your offer upto 5:00 pm by email to (nnd_saisugarlaxmi@rediffmail.com, saisugarlaxmi@gmail.com).